द्रव्याज ची हेअर वॉश पावडर वापरली अप्रतिम हेअर वॉश आहे आणि जो स्क्रबिंग इफेक्ट आहे ना स्काल्पला... तो खूप छान आहे आणि तरीसद्धा केस राठ आणि रुक्ष होत नाहीत. धन्यवाद! शैलजा देशपांडे जीवित नदी फाऊंडेशन ...